डॉ. सुनीलदत्त एस. गवरे - लेख सूची

चॅटजीपीटी (ChatGPT) आणि नैतिकता

चॅटजीपीटी ही एक संभाषणात्मक एआय प्रणाली आहे, जी प्रदान केलेल्या इनपुटवर आधारित मानवासारखे उत्तर निर्माण करण्यासाठी सखोल शिक्षणतंत्र वापरते. ‘चॅटजीपीटी’ हे नाव ‘चॅट’ आणि ‘जीपीटी’ चा संयोग आहे. GPT म्हणजे जनरेटिव्ह प्री-ट्रेन्ड ट्रान्सफॉर्मर. सर्वमान्य इंटरनेट मोठ्या मजकूर विदेवर प्रशिक्षित केले जाते, जे मानवासारखे उत्तर निर्माण करण्यास अनुमती देते. चॅटजीपीटी ३० नोव्हेंबर २०२२ रोजी मूळ प्रारूप …